म्रह्लावितरण पहावितरण बारामती ग्रामीण मंडल या आस्थापने अंतर्गत वर्ष-2026-2027 (1 वर्ष) करीता शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 Farm NCVT अंत्तगत वीजतंत्री/तारतंत्री शिकाऊ उमेदवारीकरीता दि.16.03.2026 ते 02.04.2026 पर्यत tat wena at मागविण्यांत येत असुन सदर कालावधीत (_#४४,३797/शा।/०७5॥7॥10॥9.00) या संकेत स्थल्लावर (शात्रा8 नोंदणी करण्यात यावी, 1) एकुण पदे वीजतंत्री-49 व तारतंत्री-80 (शासनाच्या परिष्रकानुसार आरक्षण लागू राहील) 2) सदर भरती (भोर, पुरंदर, शिरुर, शिक्रापुर, केडगाव, दौड़, बारामती, इंदापुर) य्रंधील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेद्वाशकरिता dete. 3) arafatea anitera wom (Domicile Certificate), दहावी (50%), वीजतंत्री /तारतंत्री प्रमाणपत्र (प्रत्येक सत्राचे गुणपत्रक) शाब्ठा सोडत्याचा दाखला इ. कांगद पत्राँची छायांकित व साक्षांकित eet wa अधीक्षक अभियंत्ता, महावितरण, ऊर्जा भवन, दुसरा मजला, भिगवण रोड, बॉरामती आवक -जावक कक्षात उपरोक्त कालावधीत स्विकारले जाईल. 4) पात्र उमेदवारांची यादी दि.22.04.2026 रोजी सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल 5) दि.24,04.2025 रोजी सं.10,00 ते 4.02.00 a daa वीजतंत्री व दु.03,00 ते सांय.08,00 या वेल्ठेत तारतंत्री उमेंदवारांच्या कागदपतन्नांची पडढतालहणी करण्यात येईल, 6) दि.28.04.2026 रोजी अंतिम निवड यादी सूचना फलकावर प्रप्चिध्द केली जाईल. किकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकता भासत्यास कोणताही बदल करण्याचे तसेच भरती प्रक्रियेशी निगड्डीत असलेते सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवत आहें. अधीक्षक अभियता, 1पिआरओं /बाप/222/2025-26 महावितरण, बारामत्ती